ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
बांबूपासून ‘मेळघाट राखी’!
आर्थिक प्रगतीचे चक्र गतीमान करीत असताना त्यामध्ये प्रामुख्याने यंत्रांचा वापर होतो. परिणामी ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळत नाही.
बांबूच्या कलाकृतींचा व्यवसाय
बांबूपासून सुमारे साडेतीनशे प्रकारच्या विविध कलाकृती तयार करून, त्यांना बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न कोल्हापूर येथील अशफाक मकानदार यांनी केला आहे.
बांबू
बांबू : (सं. वंश, वेणू, कीचक इ.). गवतांपैकी काही लहान किंवा मोठ्या, वृक्षासारख्या, काष्ठमय, बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणाऱ्या) झाडांना हे सामान्य इंग्रजी नाव दिले जाते.
बांबू च्या लागवडी योग्य जातींची संक्षिप्त माहिती
बांबू च्या लागवडी योग्य जातींची संक्षिप्त माहिती
बांबूसाप
बांबूसाप : व्हायपरिडी या सर्पकुलाच्या क्रोटॅलिनी उपकुलातील हा साप आहे. या उपकुलातील सापांचे मुख्य लक्षण म्हणजे नाक आणि डोळा यांच्यामध्ये एक लहान खळगा असतो; म्हणूनच यांना ‘सरंध्र मंडली’ अथवा ‘पिट व्हायपर’म्हणतात.
अटल बांबू समृद्धी योजना
अटल बांबू समृद्धी योजनेबद्द्ल माहिती
भारतातील पहिले बांबू उद्यान
भारतातील सर्वात मोठं आणि पहिल बांबू उद्यान म्हणून नावारुपास येण ही बाब महाराष्ट्राकरिता अत्यंत अभिमानास्पद आहे
माणगा बांबू शेती'
दूरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात कोकणात केली जाणारी मनगा बांबू शेतीविषयी माहिती दिलेली आहे.
ओळख रानभाज्यांची... बांबू
बांबू ही वनस्पती गवत कुळातील असून, तिचे आयुष्य शंभर वर्षे आहे. बांबू ही वनस्पती तिच्या जीवनक्रमात शंभर वर्षानंतर एकदाच फुले-फळे देते व नंतर बांबू पूर्णपणे वाळून जातो.
टिश्यू कल्चर बांबू रोपांकरिता प्रजाती व टिश्यू कल्चर प्रयोगशाळा
टिश्यू कल्चर बांबू रोपांकरिता प्रजाती व टिश्यू कल्चर प्रयोगशाळा याविषयी माहिती
एक आहे गाव. मेंढालेखा त्याचं नाव.
गावात सतत अभ्यास चालतो, चर्चा होतात. निर्णय सामूहिकपणे घेतले जातात.
वनशेतीचे नियोजन
वनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची निवड करावी.
लेमूर
स्तनी वर्गातील नरवानर गणाच्या लेमुरिडी कुलातील प्राणी.
लागवड गोल्डन बांबूची
गोल्डन बांबूचा उपयोग घरामध्ये किंवा बागेमध्ये शोभेसाठी म्हणून मोठ्या प्रमाणात होतो, तसेच शेतामध्ये किंवा इमारतीभोवती कुंपण करण्यासाठीदेखील वापर करता येतो.
बांबूची शेती
शेतीकामासाठी लागणारे मनुष्यबळ तसेच शेतीस अवेळी होणारी पाणीटंचाई यांवर मात करण्यासाठी व शेती फायदेशीर होण्यासाठी एक शाश्वत उपाय म्हणजेच बांबूची शेती होय.
बांबूला अगरबत्तीचा वास
गडचिरोली जिल्ह्यात जंगलाचे ७८ टक्के क्षेत्र असून बांबू मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असल्याने वनविभागातर्फे अगरबत्ती प्रकल्प जिल्ह्यात राबविण्यात येत आहे .
बांबू तंत्रज्ञानातील पदविका; शिक्षणाबरोबर स्वयंरोजगाराची संधी
बांबू तंत्रज्ञानातील पदविका करीयर विषयी.
English to Hindi Transliterate