ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
व्यावसायिक अभ्यासक्रम - शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना
शैक्षणिक वर्ष 2015-16 पासून व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती करण्याबाबतचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
व्यावसायिक शिक्षण-आर्थिक मदत
शिक्षकांच्या मुलांना व्यावसायिक शिक्षणासाठी आर्थिक मदत देणे.
व्यावसायिक आजारांचा अंदाज
तुमच्या आजूबाजूला चाललेल्या खालील कामात कोणकोणते धोके असतात त्यांचा अंदाज घ्या व लक्ष ठेवा.
व्यावसायिक आजारांचे वर्गीकरण
निरनिराळ्या कामधंद्यांमुळे वेगवेगळ्या प्रकारचे धोके आणि आजार संभवतात.
व्यावसायिक आरोग्याची मूलतत्त्वे
संभाव्य अपघात टाळण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न करणे आवश्यक असते.
अल्पभूधारक पोल्ट्री व्यावसायिक
सांगली जिल्ह्यात दुष्काळी जत तालुक्यातील वळसंग येथील सुमारे तीस महिलांनी शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून सामूहिक कुक्कुटपालन सुरू केले आहे.
फायदेशीर व्यावसायिक शेती
बाजारपेठेचा अंदाज घेत शेतमाल पिकविण्यावर भर दिला, तर शेती आणि जीवनही कसे समृद्ध होते, याचे मूर्तिमंत उदाहरण पांडव उमरा (ता. जि. वाशीम) येथील साबळे दाम्पत्य ठरले आहे.
आशाताई यांची व्यावसायिक शेती
अकोला जिल्ह्यातील चांदूर (खडकी) येथील काशिराम व सौ. आशा या निखाडे दांपत्याने केवळ एक एकर शेतीतून आपले आर्थिक जीवनमान उंचावले आहे.
मुद्रा योजना सर्वसामान्य व्यावसायिकांचा आधार
अगदी घरगुती व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी मुद्रा बँक योजनेचा लाभ सर्वसामान्य व्यावसायिक घेत आहेत. या योजनेच्या माध्यमातून कमी भांडवलावर टप्प्या टप्प्याने चांगला व्यवसाय वाढवता येऊ शकतो.
मुद्रा योजनेमुळे स्थानिक व्यावसायिकाला आधार
अमरावतीच्या जगदीश कुर्यवंशी यांची यशकथा..
माशांपासून मूल्यवर्धित उत्पादने
या विभागात केंद्रीय मत्स्योद्योग संस्थेने विकसित केलेल्या माशांच्या विविध मूल्यवर्धित उत्पादनांविषयी माहिती दिली आहे.
शेतीत सामुदायिक कामाचे महत्त्व जाणा
शेतीतील सामुदायिक कामाचे महत्त्व शेतकऱ्यांचे हाडीमाशी खेळले ते त्यांचे रक्तात भिनले व तसा त्यांचा स्वभाव बनला, तर याचा शेतकऱ्यांना नक्की लाभ मिळेल. शेतीमध्ये असंख्य रोजगार निर्माण होतील.
नक्षलप्रवण जिल्हयात व्यावसायीक शेतीचा पॅटर्न
गडचिरोली जिल्हयातील वडधा बोरी (ता. आरमोरी) येथील लंकेश भोयर यांची यशकथा.
वाॅटर संस्थेच्या प्रयत्नाने बचत गट बनवून महिला बनल्या व्यावसायिक
माझे नाव शोभा जालिंदर तुपे आहे .मी बाबरगाव खेड्यातील इंद्रनगर या वस्तीवर राहते .हि वस्ती गावापासून २ कि.मी. अंतरावर आहे.
चिखल्या खेकडा (मड क्रॅब)
व्यावसायिक तत्वावर ह्या खेकड्याची जोपासना करण्याचे प्रमाण आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्ट्यांवर तीव्र गतीने वाढत आहे.
व्यवसायजन्य आजार व आरोग्य
व्यावसायिक दुष्परिणामांचा अभ्यास करून त्यावर उपाय करणे हे आता एक शास्त्र झाले आहे.
English to Hindi Transliterate