ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
सार्वजनिक आरोग्य
गेल्या शतकात पाश्चात्त्य वैद्यकशास्त्राचा विकास झाला. यातूनच रोगप्रतिबंध करणा-या अनेकस्तरीय उपायांचा अभ्यास व अंमलबजावणी झाली. जिथे जिथे ही उपाययोजना परिणामकारक झाली तिथे तिथे सार्वजनिक आरोग्यात लक्षणीय सुधारणा झाली.
सार्वजनिक आरोग्य
गेल्या शतकात पाश्चात्त्य वैद्यकशास्त्राचा विकास झाला. यातूनच रोगप्रतिबंध करणा-या अनेकस्तरीय उपायांचा अभ्यास व अंमलबजावणी झाली.
सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा
महाराष्ट्र राज्यात प्रत्येक जिल्हा मुख्यालयी एक याप्रमाणे ३४ जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा तालुका स्तरावर १३८ उपविभागीय प्रयोगशाळा कार्यान्वीत आहेत.
सार्वजनिक आरोग्य विभाग
महाराष्ट्राचा सार्वजनिक आरोग्य सेवा विभाग १८११ प्राथमिक आरोग्य केंद्रे, १०५८० उपकेंद्रे, आणि ३७ आश्रम शाळांद्वारे राज्यातील ग्रामीण जनतेला प्राथमिक आरोग्य सेवा पुरवीत आहे.
सार्वजनिक आरोग्य विभाग - तृतीय स्तरीय दक्षता सेवा
राज्य शासनाच्या तृतीय स्तरीय दक्षता तसेच अति दक्षता सेवांची माहिती दिली आहे.
आपत्तीच्या काळात सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी
आपत्तीच्या काळात सार्वजनिक बांधकाम खाते हे महसूल खात्यास समन्वय करेल.
मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था
राज्यात सार्वजनिक व खाजगी यंत्रणेद्वारे बियाणे उत्पादन
बियाणे हा शेतीमध्ये शाश्वत उत्पादन व उत्पादकता वाढविणेसाठीचा महत्वाचा घटक आहे . सन १९६० आणि १९७० च्या दशकात बीजोत्पादन पध्दती, बियाणे प्रतवारी, बियाणे प्रमाणिकरण यात अमुलाग्र बदल झाले.
लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्था
केंद्र शासनाच्या किमान सामायिक कार्यक्रमांतर्गत गरिबांना केंद्रस्थानी मानून दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना सवलतीच्या दराने अन्नधान्य पुरविण्याची योजना राज्यात दि.१ जून,१९९७ पासून सुरू करण्यात आली.
लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान
'लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान’ आणि 'लोकमान्य उत्सव' असे दोन सांस्कृतिक उपक्रम 2016 आणि 2017 या दोन वर्षात राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य
आरोग्यसंपन्न किंवा निरोगी पर्यावरणीय परिस्थिती निर्माण करण्याची कृती किंवा प्रक्रिया म्हणजे ‘सार्वजनिक स्वच्छता’ होय.
सार्वजनिक विधि
विशिष्ट क्षेत्रातील विविधधर्मीय लोकांच्या एकत्र राहण्यातून परंपरेने व विकासक्रमाने मान्य केलेले अधिकार म्हणजे सार्वजनिक विधी
गणेशोत्सव कसा असावा
लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यपूर्व काळात, जनजागृतीसाठी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरू केले. सन १८९३ मध्ये त्यांनी जुन्या काळापासून प्रस्थापित गणेशोत्सवाचे नव्या स्वरूपात पुनरूज्जीवन केले.
सार्वजनिक आरोग्य विभाग - द्वितीय स्तर आरोग्य सेवा
या विभागात सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या द्वितीय स्तरावरील आरोग्य सेवांची माहिती दिली आहे.
सार्वजनिक आरोग्यसेवांचे ‘विकेंद्रीत-लोकसहभागी’ नियोजन- परिशिष्ट
लोकाधारित देखरेख सुरू असलेल्या गावांपैकी प्रत्येक निवडक गावांमध्ये आरोग्यसेवांबद्दल लोकांच्या गरजा/ मागण्या गोळा करण्यासाठी कमीतकमी 2 बैठकांचे आयोजन होणे आवश्यक आहे.
सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता
सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता आणि शुद्ध हवा आपल्या आरोग्याला खूप चांगली असते.
अभ्यवेक्षण
सार्वजनिक रीत्या बोललेला, लिहिलेला किंवा मुद्रित झालेला शब्द
ई-सेवा आरोग्य विषयक
सार्वजनिक आरोग्य विभागाद्वारे राबविलेल्या काही ऑनलाईन सुविधांची माहिती
ई-पॉसद्वारे धान्य वितरणात नांदेड राज्यात आघाडीवर
सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या संगणकीकरण प्रणाली अंतर्गत अन्न सुरक्षा योजनेतील गरीब लाभार्थ्यांना धान्य वितरण ई-पॉस यंत्रणेद्वारे नांदेड जिल्ह्यात करण्यात येत आहे.
आरोग्य सहाय्य आणि हेल्पलाईन
सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन - विविध उपक्रमांचे टोल फ्री नंबर्स
English to Hindi Transliterate