অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शाश्वत शेती

शाश्वत शेती

 • अवर्षणग्रस्त झिल्पा झाले जलसमृद्ध
 • ग्रामस्थांची दुर्दम्य इच्छाशक्‍ती आणि त्याला कृषी विभागाच्या प्रयत्नांची जोड मिळाल्याने कधीकाळी अवर्षग्रस्तांच्या यादीत असलेले झिल्पा (ता. काटोल, जि. नागपूर) गाव आज जलसमृद्ध म्हणून नावारुपास आले आहे.

 • आधुनिक तंत्रज्ञानाने झाला राहाता तालुक्‍यातील शेतीचा कायापालट
 • कृषी तंत्रज्ञान व्‍यवस्‍थापन प्रकल्‍पाने (आत्‍मा) दिली आधुनिक शेतीची दिशा शेतीतून समृद्धीचे स्‍वप्‍न पाहिलेल्‍या अनेक शेतकऱ्‍यांना बळ आणि दिशा देण्‍याचे काम राहाता तालुका आत्‍मा यंत्रणेच्‍या माध्‍यमातून केले जात आहे. शेतकरी गट निर्मिती, गट बांधणी, शेतकरी अ‍भ्यास दौरे, कौशल्यावर आधारित प्रशिक्षण, हरितगृह प्रशिक्षण, क्षेत्रीय किसान गोष्टी, शेती शाळा, मत्‍स्‍यपालन, रेशीम शेती, सेंद्रीय शेती, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी मेळावे, कृषी प्रदर्शन, शेतकरी ते ग्राहक थेट विक्री, ऊस- बटाटा आंतरपीक

 • जनमानसाच्या काळजात झिरपलेलं जलयुक्त शिवार....
 • राज्यासह सातत्याने विदर्भात होत असलेले कमी अधिक पर्जन्यमान व पावसामध्ये येत असलेला खंड, पावसाची अनिश्चितता यामुळे वारंवार निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘जलयुक्त शिवार’ ही महत्त्वाकांक्षी योजना .

 • दुष्काळग्रस्त तालुक्यात फुलवली द्राक्षबाग
 • कवठेमहांकाळ दुष्काळग्रस्त तालुका असल्यामुळे शेतीला पुरेसा पाणी पुरवठा होत नव्हता. पाण्याच्या कमतरतेमुळे द्राक्षबाग करणे तर खूपच दूरची गोष्ट. मात्र, कृषि विभागाच्या योजनांचा लाभ घेऊन कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण येथील प्रशांत प्रकाश पाटील यांनी उन्नती वाटचाल सुरू केली आहे.

 • पिंपोड्याच्या शेतकऱ्यांने तयार केले 20 एकरावर कांद्याचे बियाणे
 • पारंपारिक शेतीच्या अनुभवातून नाविन्याची जोड देत सातत्याने नवे मार्ग शोधून कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे ब्रु. येथील शेतकरी रामराव जाधव या शेतकऱ्याने 20 एकरावर गट शेतीच्या माध्यमातून कांद्याचे बियाणे तयार केले आहे.

 • फोंड्या माळरानात बहरली फुलशेती
 • रखरखीत उण, ओसाड माळरान, खुरटं गवत, काटेरी झाडी झुडपी यामुळे दुष्काळाची जीवावर बेतणारी तीव्रता या सर्वांना तोंड देत तमदलगे येथील शेतकरी निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून होते.

 • शेंडेवाडीच्‍या माळारानावर रब्‍बीची हिरवाई
 • जलयुक्‍त शिवार अभियानाच्‍या माध्‍यमातून टँकरवर अवलंबून असलेल्‍या शेंडेवाडी गावची जलस्वयंपूर्ण गावाकडे वाटचाल सुरू आहे. गावशिवारातील विहिरी पाण्‍याने तुडुंब भरल्‍या असून त्‍यामुळे आता अधिक उत्पन्न देणाऱ्या पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

 • 'दुर्मिळ' ते तून 'मुबलक' ते कडे.
 • अगदी सक्षमपणे केलेल्या जलसंधारणामुळे कृष्णा देहारिया गावातल्या लोकांनी आपल्या पाण्याची सध्याची गरज तर भागवलीच पण भविष्यातील पाण्याच्या गरजेची सोय करून ठेवली.

 • 'शीर'धारेने शेत फुलले
 • ग्रामविकासासंबंधी विविध पुरस्कार प्राप्त झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर तालुक्यातील या गावाने शासकीय योजना + लोकसहभाग = विकास हे सूत्र यशस्वीपणे अंमलात आणले आहे.

 • 50 गुंठ्यांत किफायतशीर शेती
 • विहे (ता. पाटण, जि. सातारा) येथील राजेंद्र देशमुख यांनी केवळ 50 गुंठ्यांतून आर्थिक उत्पन्न वाढविताना कमी कालावधीत येणाऱ्या पिकांचा आधार घेतला आहे.

 • 65 वर्षाच्या तरुण शेतकऱ्यांने जपली प्रयोगशीलता
 • ग्रामीण भागात व्यावसायिकतेला चालना मिळावी त्यासोबतच शेतकऱ्यांना दर्जेदार बियाण्यांची उपलब्धता व्हावी या उद्देशाने कृषी विज्ञान शेतकरी मंडळ कान्हेरी सरप (ता. बार्शीटाकळी, जि. अकोला) च्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत सोयाबीन, हरभरा बियाणे उत्पादकतेची सुरवात केली.

 • SRI पद्धतीने भात लागवड
 • या विभागात मौजे पळसुंदे, तालुका अकोले जिल्हा अहमदनगर एसआरआय (सघन) पध्‍दतीने भात लागवड करून भरगोस उत्पादन मिळाल्याबद्दल दिले आहे.

 • SR| (धानाच्या वाढीव उत्पादनाची पद्धत)– क्रांती धान(तांदूळ) क्रांती
 • नवीन शोध टिकवायचा असेल तर त्याला आधाराची गरज असते . तोच छोटा शोध मग क्रांती मध्ये रुपांतरीत होतो.

 • अन्नदात्री ज्योती
 • ही गोष्ट आहे अकोल्याच्या ज्योतीताईंची...! अकोला जिल्ह्यातील कट्यार गावात ज्योती देशमुख यांचं पारंपरिक शेती करणारं एकत्रित कुटुंब.

 • अन्नधान्याच्या सार्वभौमत्वाकडे
 • गौण पिके सकस अन्न देणारी, कणखर आणि हवामान, बदला संवेदनक्षम असतात. गेल्या काही वर्षांपासून एकपीक पध्द्वती व सम्रन शेतीवर भर दिल्यामुळे हया पिकारखालील क्षेत्र घटू लागले आहे.

 • अर्धा एकरात भेंडीचे उत्पादन
 • कळंबपासून 10 किमी अंतरावर असलेल्या चापर्डा या गावात बहुतांश शेतकरी कापूस, सोयाबिन, तुर यासारखी पारंपरिक पिके घेतात.

 • अल्प जागेत वर्षभर ताजा सेंद्रिय भाजीपाला
 • पुणे येथील राजलक्ष्मी भोसले यांनी आपल्या 35 गुंठे क्षेत्रात वर्षभर विविध भाजीपाला व फळे उत्पादित करण्याचे उत्कृष्ट नियोजन व व्यवस्थापन केले आहे.

 • अशी जपली डाळिंबाची बाग
 • दुधड (जि. औरंगाबाद) येथील नारायण चौधरी यांनी बाजारपेठेची गरज आणि आर्थिक नफा लक्षात घेऊन डाळिंबाची लागवड केली.

 • अशेती खाद्य पदार्थांचे संरक्षण
 • डेक्कन डेवलपमेंट सोसायटी (डीडीएस) ही मेडक जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रांच्या तळागाळात काम करणारी एक स्वयंसेवी संघटना आहे.

 • असोरे गावात - विकासाचा मंत्र
 • रत्नागिरीच्या गुहागर तालुक्यातील राजेंद्र निमकर या प्रयोगशील शेतकऱ्यांने हापूस आंब्याच्या कलमांची फळधारणा वाढण्यासाठी कॅनोपी तंत्राचा यशस्वी वापर केला आहे.

 • अहिराणीच्या मातीत… सेंद्रीय शेती… !
 • महाराष्ट्र शासनाचा सेंद्रीय कृषी भूषण पुरस्कारप्राप्त प्रभाकर भिलाजी चौधरी यांची यशोगाथा.

 • आंतरपीक, मल्चिंग पद्धत ठरली कपाशीला फायदेशीर
 • धुळे जिल्ह्यातील कापडणे येथील प्रकाश सीताराम पाटील यांनी प्लॅस्टिक आच्छादनावर कलिंगड, त्यानंतर त्याच मल्चिंगवर कपाशी, शून्य मशागत व त्या शेतात कलिंगडाचे आंतरपीक घेण्याचा प्रयोग केला.

 • आठवडी बाजार
 • नांदेड येथील बुधवारचा आठवडी बाजार. त्या बाजारापासून थोडे दूर मुख्य रस्त्यावर, मे च्या रणरणत्या उन्हात 10 बारा वर्षाचा मुलगा आणि त्याचे वडिल असे दोघेजन ‘ फक्त दहा रूपयात, गोड टरबूज घेवून जा ’ फक्त दहा रूपयात टरबूज....दहा रूपयात टरबूज...’ असे अळीपाळीने हाकारत होते.

 • आठवडी बाजारातून विभागीय आयुक्तांनी बांधला संवादाचा सेतू
 • तील शेतमाल मोठ्या प्रमाणावर पिकवला जात असला तरी तो शेतमाल योग्य भावात विक्री करणे हे शेतकऱ्याला शक्य होत नव्हते. राज्यातील शेतकऱ्याला येथील व्यवस्थेने फक्त पिकविण्याचीच मुभा दिली होती.

 • आणि पावले शेताकडे वळू लागली...
 • नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील साधारण अकराशे लोकसंख्येचे पुनर्वसन झालेले ‘आव्हाटे’ गाव. गावातील 80 ते 85 टक्के नागरिक आदिवासी शेतकरी कुटुंबातील आहेत.

 • आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात उत्तरवार यांनी जपली प्रयोगशीलता
 • यवतमाळची ओळख आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून सर्वदूर आहे. मात्र याच जिल्ह्यातील बाभूळगाव तालुक्यातील गणोरी येथील शरदचंद्र उत्तरवार यांनी सीताफळ, मोसंबी सारख्या व्यवसायिक पीकपद्धतीतून आर्थिक वहिवाट प्रशस्त करण्यावर भर दिला आहे.

 • आत्मा च्या सहकार्यांने टोमॅटो शेती
 • वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात खरिपात प्रामुख्याने कापूस, तूर व सोयाबीन तर रब्बीत गहू, हरभरा ही पिके घेतली जातात.

 • आदर्श सांगणारी शेती
 • सांगली जिल्ह्यातील कासेगाव (ता. वाळवा) येथील संपतराव निवृत्ती पाटील यांचे वय 84 वर्षे आहे. मात्र त्यांचा शेतीतील उत्साह तरुणांना लाजवणारा असाच आहे.

 • आदिवासींच्या प्रगतीची यशोगाथा
 • ठाणे जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांना गटाद्वारे एकत्र आणून सेंद्रिय शेती व त्याची बाजारपेठ सुकर करण्याचे मोफ्का व डॉ. ढवळे ट्रस्ट यांच्या माध्यमातून झालेले प्रयत्न यशस्वी झाले आहेत.

 • आधुनिक तंत्रातून ढोबळी मिरची
 • सातारा जिल्ह्यातील विरवडे (ता. कराड) येथील महेश शिंदे हा युवक गेल्या काही वर्षांपासून फळभाजी पिकामध्ये आधुनिक पद्धतींचा अवलंब करत कमीत कमी मजुरांमध्ये चांगले उत्पादन मिळवत आहे.

  © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
  English to Hindi Transliterate