ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
उपासमार
उपासमार या शब्दाचा धात्वर्थ ‘अन्नावाचून मरणे’ असा असला, तरी व्यवहारात शरीरपोषणासाठी अवश्य असलेले अन्नपदार्थ फार काळ न मिळाल्यामुळे येणारी अशक्तता, कृशता व इतर लक्षणे दिसतात त्या अर्थी ही संज्ञा वापरतात.
उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर
दूरदर्शन सह्याद्री निर्मित उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर हि चित्रफीत
उपद्रव
अपाय किंवा नुकसान.
उपक्रमशील विज्ञानशिक्षण असे असावे
सत्यातेसाठी पुन्हा प्रयोग, प्रयोगांची आणि निसर्गाची निरीक्षणे व पाहण्या हा विज्ञानाचा आत्मा आहे.
उपग्रह ठरतोय पीकपाण्याचा आरसा!
आता उपग्रहावरून घेतलेल्या प्रतिमाकरणातून प्रत्येक शेतातील पिकांच्या स्वच्छ प्रतिमा गूगल वा तत्सम यंत्रणेवरून मिळू शकतात .
शेती अवजारे व उपकरणे
ह्या विभागा मध्ये विविध प्रकारच्या शेती उपकरणाची माहिती दिलेली आहे. उदा. धान्याच्या कीटक व्यवस्थापनासाठीचे उपकरण, ऊस गाठी खुडी, इ.
विकासपिडीया वरील माहितीचा उपयोग - अनुभव
अंगणवाडी सेविका श्रीमती सुनीता चत्तर यांना विकासपीडिया वरील माहितीचा कसा फायदा झाला याचा अनुभव त्यांनी या माहितीपटात दिला आहे
‘कारागृहात कीर्तनाचा जागर’ संवेदनशील मित्रांचा आगळा उपक्रम
पत्रकार महेश महाराज यांचा प्रयत्न.
‘मित्रा अॅप’ ई-शैक्षणिक साहित्य एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध
‘मित्रा अॅप’ ई-शैक्षणिक साहित्य विषयी...
‘वनराई’ व ‘एशियन पेंट्स’ यांच्या वतीने उपक्रमांचं आयोजन
कुठं दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप... विविध यंत्रांचं प्रात्यक्षिक देणारं विज्ञान मॉडेल..
कमी खर्चिक अंडी जोपासना तंत्रज्ञान
हे मीठ लावून अंडी साठवून ठेवण्याचे साधे तंत्रज्ञान किफायती असून त्यासाठी लागणारे साहित्य स्वस्त आणि सहज उपलब्ध आहे.
श्राद्धोपचार
व्याधी निवारण करण्यासाठी वापरण्यात येणारी एक उपचारपद्धती. रूग्णाची देवावरील अथवा उपचार करणाऱ्या चिकित्सकावरील श्रद्धा जागृत करून, त्याच्या मानसिक अथवा शारीरिक विकारांचे निवारण करण्याला श्रद्घोपचार असे म्हणतात.
मतिमंदत्व
अपूर्ण बौध्दिक वाढ ही एक मोठया प्रमाणावर आढळणारी समस्या आहे.
मतिमंदता
मतिमंदता म्हणजे बौद्धिक कार्याच्या पातळीत (बुद्ध्यांक मोजण्याच्या प्रमाणित चाचण्यांनुसार), रोजच्या जीवनावश्यक कौशल्ये पार पाडण्यामध्ये व ती आत्मसात करण्यामध्ये मोठी कमतरता असणे.
आडनावे
उपनाम किंवा कुटुंबाचे नाव. एखाद्या व्यक्तीचा अचूक निर्देश व्हावा, म्हणून आडनावाचा उपयोग केला जातो.
अन्न सुरक्षिततेबाबतच्या सुधारणा
नुकत्याच घडलेल्या मॅगी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ‘भारतात अन्न सुरक्षिततेच्या बाबतीत सुधारणा करणे’ या विषयावर दोन लाख नागरिकांच्या ऑनलाइन गटामध्ये ‘लोकल सर्कल’च्या माध्यमातून तपशीलवारपणे चर्चा केली गेली. एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकसहभाग असलेल्या या चर्चेतून काही निष्कर्ष काढण्यात आले, तसेच काही सामुदायिक समस्याही निश्चित करण्यात आल्या.
जल-मृद संधारणाच्या उपाययोजना
पाणलोट क्षेत्र विकास करण्याकरिता पाणलोट क्षेत्रातील जमिनीचे क्षेत्र, जमिनीचा प्रकार, जमिनीचा उतार व उंच-सखलपणा, जमिनीचा भूस्तर लक्षात घ्यावा.
पुनर्मोजणीबरोबर करा कंटूर मॅपिंग
उपग्रहाद्वारा जमिनीची पुनर्मोजणी करतानाच कंटूर मॅपिंगचे कामही होऊ शकते, असे यातील तज्ज्ञ सांगतात. तेेव्हा याबाबतही राज्य सरकारने जरूर विचार करायला हवा.
आदिवासी शेतकऱ्यांना वीज पंप / तेल पंप पुरवठा योजना
उपलब्ध असलेल्या साधनाचा व उर्जेचा पुरेपुर उपयोग करुन त्याद्वारे जास्तीत जास्त जमीन ओलिताखाली आणून आदिवासींचा आर्थिक विकास साधण्याच्या हेतूने १०० टक्के अनुदानावर वीज पंप/तेलपंप पुरविण्यात येत आहेत.
जीआयएस सेवा
उपलब्ध माहितीचे सूत्रबद्ध संकलन जीआयएसचे दुसरे नाव दर्जेदार विश्लेषण
English to Hindi Transliterate