पावसाचे पाणी व सांडपाण्याचा शेतीत पुनर्वापर
या माहितीपटात श्री. दादासाहेब सावंत, रा. जोहारवाडी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर यांनी त्यांच्या घरालगत एक हौद बनवून त्यामध्ये पावसाचे तसेच सांडपाण्याचे पाणी साठवून त्यांच्या शेतातील ९० संत्र्यांच्या झाडानां पाणी पुरविले