Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2020/07/07 13:36:1.230484 GMT+0530
मुख्य / आरोग्य / यशोगाथा
शेअर करा

T3 2020/07/07 13:36:1.234750 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2020/07/07 13:36:1.278896 GMT+0530

यशोगाथा

या विभागात आरोग्य विषयी यशोगाथांची माहित देण्यात आली आहे.

राजीव गांधी जीवनदायी योजनेचा 15 हजार 299 लाभार्थ्यांनी घेतला लाभ
राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत 2013 पासून 22 जून 2016 पर्यंत विविध आजारांवर उपचार करुन तब्बल 33 कोटी 60 लाख 39 हजार 990 रुपयांचा खर्च झाला असून या अंतर्गत परभणी जिल्ह्यातील 15 हजार 299 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.
हेअल्थ कॅम्प
आमचा गावात HB कॅम्प,हेअल्थ कॅम्प,किशोरवयीन मुलांचे ट्रेनिंग हे कार्य जेव्हा सुरु केले तेव्हा मी कोणत्याही कामात सहभागी झालो नाही व घरच्यांना हि मी जाऊ दिले नाही,काय कामा सोडून हे रिकामी कामा आहे.
आदिवासी भागातील मांगोणे गावातही स्वच्छतेचा जागर
पेठ तालुक्यातील मांगोणे या आदिवासी बहुल गावात ग्रामपंचायतीचा पुढाकार.
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रक्तदानामुळे महिलेस जीवनदान
वैद्यकीय अधिकाऱ्यांची यशोगाथा.
नागरी स्वच्छ महाराष्ट्र अभियानात कोकण अव्वल
नागरी स्वच्छ महाराष्ट्र अभियानात कोकण अव्वल यशकथा.
आरोग्यवृद्धीसह प्रदुषणमुक्तीचा मार्ग 'उज्ज्वला'
उज्ज्वला गॅस योजनेची यशकथा.
विटा नगरपालिकेची सप्तपदी स्वच्छतेची
स्वच्छ भारत अभियानात एक वेगळी ओळख.
स्वच्छता अभियानात पालघर अव्वल
पालघर जिल्हा यशकथा.
प्लास्टिकमुक्तीचा वसा घेतलेली स्वच्छतादूत
प्रा. आश्लेषा भांडारकर यांची ही कहाणी.
विभागीय आयुक्तांची अनोखी स्वच्छता मोहीम
डॉ. पुरूषोत्तम भापकर यांची यशकथा.
नेवीगेशन

T5 2020/07/07 13:36:1.377846 GMT+0530

T24 2020/07/07 13:36:1.384115 GMT+0530
Back to top

T12020/07/07 13:36:1.174989 GMT+0530

T612020/07/07 13:36:1.194910 GMT+0530

T622020/07/07 13:36:1.216786 GMT+0530

T632020/07/07 13:36:1.216904 GMT+0530