हे पीकॉक पॅन्सी भारतात सहज आणि सर्वत्र सापडणारे एक अतिशय सुंदर फुलपाखरू निंफॅलीड जातीतील आहे.
साधारणत: २२ वर्षांपुर्वी एकदा पावसाळ्यात येऊरच्या जंगलात फिरत असताना झाडावर एक भलेमोठे फुलपाखरू दिसले.
फेब्रुवारी, मार्च महिना आला की आपली जंगले सुनसान होऊन जातात.
फेब्रुवारी, मार्च महिना आला की आपली जंगले सुनसान होऊन जातात.
नैसर्गिक समरूपता हा बऱ्याचशा किटकांनी अवलंबलेला बचावाचा पवित्रा आहे.
आपल्या जंगलातून निसर्ग फेरी करताना जर हे "कॉमन लेपर्ड" फुलपाखरू दिसले आणि आपण ओरडलो की "तो बघ लेपर्ड उडतोय
हे फुलपाखरू अतिशय सुंदर आणि झळाळत्या मखमली रंगांचे असते.
पावसाळ्यात गोल्डन ऍंगल हे फुलपाखरू आपल्याला सहज दिसू शकते. याचा आकार मध्यम म्हणजे दिड ते दोन इंच एवढा असतो.
ग्रास ज्वेल हे भारतातील सर्वात चिमुकले फुलपाखरू आहे. याचा आकार जेमतेम १५ ते २२ मिलीमिटर एवढाच असतो.
पावसाळ्यात ग्रास डेमन हे फुलपाखरू आपल्याला अगदी सहज दिसते आणि ते ओळखण्यासाठीसुद्धा खुप सोपे असते.
फुलपाखरू म्ह्टले की डोळ्यासमोर जी पिवळी फुलपाखरे येतात ती ह्याच जातीची.
पांढरट, राखाडी रंगाचे हे फुलपाखरू आणि त्यांवर बारीक गोळ्यांची नक्षी हे याचे रंगविशेष.
या फुलपाखराचे नाव आहे ग्रेट ऑरेंज टीप आणि जवळपास संपूर्ण भारतभर आपल्याला ते दिसू शकते.
या फुलपाखराचा आकार लहान म्हणजे साधारणत: ३५ ते ४२ मि.मि. एवढा असतो.
हे अतिशय चिमुकले पण आकर्षक फुलपाखरू "हेस्पेरीडी" वर्गात किंवा सर्वसामान्य भाषेत "स्कीपर" या वर्गात येते.
जंबीर फुलपाखरू : लेपिडॉप्टेरा गणाच्या पॅपिलिओनिडी कुलातील ही सुंदर, चमकदार रंगाची फुलपाखरे होत.
आपल्याकडे शहरांमध्ये, बागांमध्ये अगदी जंगलांमधेसुद्धा हे आकर्षक फुलपाखरू सहज दिसते.
नजाकतदार यामफ्लाय. पावसाळा म्हणजे कीटक, फुलपाखरे, पतंग बघण्याचा सर्वात उत्तम काळ. काही काही फुलपाखरांच्या, पतंगाच्या जाती या आपण फक्त याच काळात बघू शकतो.
फुलपाखरे लहान, नाजूक आणि तशी अल्पायुषी असल्यामुळे त्यांना त्यांचा वंश पुढे वाढवण्यासाठी फार थोडा वेळ मिळतो.
मार्च / एप्रिलच्या महिन्यात थंडी गायब होते आणि अचानक उन्हाच्या झळा जाणवू लागतात.
स्थलांतर म्हटले की आपल्याला पक्षी स्थलांतर लगेचच आठवते.
सगळे कोळी मांसाहारी असतात आणि बऱ्याच प्रकारचे किटक हे त्यांचे मुख्य भक्ष्य असते.
प्रतिवर्षी पावसाळ्याच्या सुमारास आपणास फुलझाडांच्या बागेत विविध रंगांची व चित्रविचित्र नक्षीने युक्त असलेल्या पंखांची फुलपाखरे या फुलावरून त्या फुलावर स्वच्छंदपणे उडताना आढळतात.
आसपासच्या परिस्थितीत मिसळून जातील असे रंग फुलपाखरांच्या अळ्या घेत असतात. काही कीटकांना वाळलेल्या काडीसारखे, तर काही अळ्यांना पक्ष्यांच्या विष्ठेसारखा रंग मिळालेला दिसतो.
आज जगात हॉक मॉथ या प्रकारच्या पतंगांच्या १२०० च्या आसपास जाती आढळतात.
स्वालोटेल गटातील ब्ल्यू बॉट्ल हे एक नितांत सुंदर फुलपाखरू. या फुलपाखराचा आकार मोठा म्हणजे साधारणत: ८० ते ९० मि.मि. एवढा असतो.
आपण सर्वसाधारणपणे मानतो की फुलपाखरे ही फुलामधील रस, मध पिऊन जगतात.
फुलपाखरे जरी विविध रंगी असली तरी त्यातील स्कीपर हा वर्ग साधारणत: मातकट रंगाच्या फुलपाखरांचा आहे.
बॅरोनेट हे आपल्याकडे पावसाळ्यात आणि त्यानंतरच्या महिन्यात सहज दिसते.
हे एक विचित्र नाव असलेले पण अतिशय छान दिसणारे छोटेसे फुलपाखरू आहे.