অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गर्भधारणा - गरोदरपणा

गर्भधारणा - गरोदरपणा

  • औषधे आणि गर्भावस्था
  • काही वेळा गर्भवती आणि तिच्या पोटातील गर्भाच्या आरोग्यासाठी औषधे द्यावी लागतात. मात्र अशा वेळी कोणतेही औषध घेण्यापूर्वी किंवा पूरक आहार इ. खाण्यापूर्वी गर्भवतीने आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

  • कायम स्वरूपाचे संततिप्रतिबंधक
  • दोन-तीन मुलांनंतर पाळणा कायम थांबवण्याची गरज भासते. यासाठी पुरुषाची किंवा स्त्रीची नसबंदी करणे हाच उपाय आहे.

  • कुटुंबनियोजनाच्या पध्दती
  • या पध्दतीचा उपयोग केवळ पाळणा लांबवण्यासाठी नाही तर गर्भधारणेसाठी योग्य वेळ निवडण्यासाठीही केला पाहिजे. या पध्दती दोन प्रकारच्या आहेत-नैसर्गिक आणि कृत्रिम.

  • कृत्रिम किंवा सहायित गर्भधारणेसाठी उपाय
  • वंध्यत्वाच्या समस्येवर मात करण्यासाठी गेल्या काही वर्षात वैद्यकीय तंत्रज्ञानाने बरीच मजल मारली

  • गरोदर स्त्रियांसाठी आहार
  • कुठल्याही स्त्रीला ती गरोदर आहे हे समजताच ती आनंदात फुगून जाते.

  • गरोदरपण
  • स्त्रीच्या गर्भाशयातील फलन व भ्रूण किंवा गर्भ म्हटल्या जाणाऱ्या एक किंवा अधिक अपत्यांची वाढ म्हणजे गर्भावस्था किंवा गरोदरपणा होय

  • गरोदरपण आणि औषधे
  • अनेक औषधांचा गर्भावर वाईट परिणाम हित असतो. म्हणून कोणतेही औषध गरोदरपणी घेऊ नये. पण अगदीच गरज पडल्यास तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत.

  • गरोदरपण धोक्याचे असते का ?
  • या विभागात गरोदरपण केंव्हा धोक्याचे असते. याची माहिती दिली आहे.

  • गरोदरपणात घ्यावयाची काळजी
  • या विभागात गरोदर पणात घ्यावयाची काळजी या संबंधी माहिती दिली आहे.

  • गरोदरपणात मातेने घ्यावयाची काळजी
  • जिल्ह्यातील कुपोषित बालकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे.

  • गरोदरपणातील आहार
  • या विभागात गरोदरपणातील आहार कसा असावा आणि किती घ्यावा याची माहिती दिली आहे.

  • गरोदरपणातील कामे व विश्रांती
  • या विभागात गरोदरपणात महिलांनी कोणती कामे करावीत आणि काय करू नये याची माहिती दिली आहे.

  • गरोदरपणातील काळजीची गोष्ट
  • कांता बऱ्याच दिवसानंतर आपल्या २ वर्षाच्या मुलीसोबत लग्नानिमित्त माहेरी आली. माहेरी सगळ्यांच्या भेटी होणार ह्या आनंदात ती होती.

  • गरोदरपणातील धोके
  • पहिल्या तिमाहीत सकाळी होणारी मळमळ बहुधा आपोआप थांबते. क्वचित उलटया न थांबता वाढत राहतात व पोटात काहीही टिकत नाही.

  • गरोदरपणातील प्रसूतीपूर्व काळजी
  • गरोदरपण ही स्त्रीच्या जीवनातील एक फार महत्त्वाची अवस्था आहे.

  • गरोदरपणातील सामान्य तक्रारी
  • पोटात जळजळ होणे शरीरातल्या 'स्त्रीरसाच्या' (संप्रेरक) बदलांमुळे जठरात आम्लता वाढून हा त्रास होतो.

  • गर्भधारणेचे निदान
  • ब-याच स्त्रियांना गर्भधारणेनंतर पहिल्या तीन-चार महिन्यांत सकाळी उठल्यानंतर मळमळ, क्वचित उलटी होते.

  • गर्भनिरोधन / गर्भप्रतिबंध इतिहास
  • गर्भप्रतिबंध म्हणजे स्त्रीबीज-शुक्रबीज यांचे मीलन न होऊ देणे किंवा फलित गर्भ रुजू न देणे.

  • गर्भारपणा
  • गर्भधारणा झाल्यानंतर प्रसूती होईपर्यंतच्या मधल्या काळाला गर्भारपणा किंवा गर्भिणी-अवस्था असे म्हणतात. मानवात ही कालमर्यादा एकूण २८० दिवसांची असते.

  • गर्भारपणातील मधुमेह
  • आई बनण्याची इच्छा असणा-या स्त्रियांसाठी मधुमेह म्हणजे धोकाच. मातृत्व म्हणजे जणू आनंदाचा मुकूट परिधान करणं, स्त्रीत्त्वाचा सर्वात मोठा सन्मान असं चित्र रंगवलं जात.

  • गर्भाशय
  • अंड्यांचे निषेचन (फलन) ज्यांच्या शरीराच्या आत होते अशा बहुतेक प्राण्यांत अंडवाहिनीचा ( स्त्री-बीजांड वाहून नेणार्‍या नलिकेचा ) एक भाग रूपांतरित होऊन विकास पावणार्‍या भ्रूणाचे रक्षण करण्याकरिता भ्रूणकोष्ठ अथवा गर्भाशय तयार होतो.

  • जुळी कशी जन्माला येतात ?
  • एकाचवेळी दोन बालकांचा जन्म झाला तर त्यांना जुळी म्हणतात , ती कशी येतात त्याची माहिती यामध्ये दिली आहे.

  • दुग्धस्रवण व स्तनपान
  • सस्तन प्राण्यांना स्तनातून स्रवणाऱ्या दुधप्रवाहाला दुग्धस्रवण म्हणतात. स्तनांचे शरीरक्रियात्मक विशिष्ट कार्य दुग्धस्रवण हे असून ते फक्त जरूरीच्या वेळीच सुरू होते आणि गरज संपली म्हणजे बंद होते.

  • प्रसवपूर्व परिचर्या
  • गर्भारपणाच्या काळात गर्भवती व गर्भ या दोघांच्याही आरोग्यकडे लक्ष पुरवून प्रसूती शक्यतो निर्धोक होण्याची काळजी घेण्याच्या प्रतिबंधात्मक परिचर्येला ‘प्रसवपूर्व परिचर्या’म्हणतात. जन्मणारे मूल पूर्णपणे निरोगी कसे जन्मेल या विषयीचा विचार व निगा यातच समाविष्ट असते.

  • प्रसवपूर्व परिचर्या
  • मागील प्रसूतीसंबंधी नोंद करताना प्रसवकळा सुरू झाल्यापासून २४ तासांत प्रसूत होऊन २.७ किग्रॅ. किंवा जास्त वजनाचे अर्भक आपोआप जन्मले असल्यासच ‘प्राकृतिक प्रसूती’ ही संज्ञा वापरावी

  • प्रसवोत्तर परिचर्या
  • प्रसवोत्तर परिचर्या : प्रसवोत्तर काळात म्हणजे प्रसूतीनंतर वार व गर्भकोशाचा सर्व भाग गर्भाशयातून बाहेर पडल्यापासून सहा आठवड्यांच्या काळात, प्रसूत स्त्रीची जी काळजीपूर्वक देखभाल करण्यात येते तिला प्रसवोत्तर परिचर्या म्हणतात.

  • प्रसूति-पूतिज्वर
  • प्रसूतीनंतर किंवा गर्भस्रावानंतर (गर्भधारणेनंतर ३ ते ७ महिन्यांपर्यंतच्या काळात होणाऱ्या गर्भपातानंतर) चौदा दिवसांच्या आत उद्‌भवणाऱ्या, बहुतकरून जननमार्गाच्या सूक्ष्मजंतु-संक्रमणापासून होणाऱ्या ज्वराला ‘प्रसूति-पूतिज्वर’ किंवा ‘बाळंत रोग’ म्हणतात

  • वर्षा ऋतु – गर्भसंस्कार
  • प्रजनन संस्थेतील सर्व अवयव हे अपान क्षेत्रात येतात. वर्षा ऋतूत वातप्रकोप होत असतो. सृष्टीतील शैत्याधिक व अम्लविपाकी जल यामुळे वात पित्त कफ ह्या तीनही दोषांवर त्याचा अधिक परिणाम होतो.

  • वार – २
  • बहुसंख्य सस्तन प्राण्यांमध्ये आढळणारा आणि गर्भ व गर्भाशयाची भित्ती यांना जोडणारा वाहक (शरीरातील द्रायू-द्रव किंवा वायू-वाहून नेणारा), मांसल अवयव.

  • संततिनियमनाची उद्दिष्टे
  • कुटुंबनियोजन (कुटुंबकल्याण) कार्यक्रमाची पुढीलप्रमाणे उद्दिष्टे आहेत:

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate