अंजीर फळांचे मानवी आहारातील महत्व
केळी आणि तृणधान्ये यांचे पोषक मुल्ये यामध्ये दिली आहेत.
अन्न शिजवताना कोणती पथ्ये पाळावी यासंबधीची माहिती यामध्ये दिली आहे.
उष्मांक (कार्यशक्ती) देणारे पदार्थ: कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थ. (मुख्यत: पिठूळ पदार्थ). शरीराच्या घडणीसाठी लागणारे पदार्थ: प्रथिने.
बेल्ट्सव्हिले येथील मानवी अन्नद्रव्य संशोधन संस्थेने या माहिती साठ्याचे संकलन केले असून, त्यामध्ये 8600 अन्नघटकांचा समावेश आहे.
अन्न पदार्थात जीवनसत्त्व, क्षार आणि प्रथिनांचे प्रमाण भरपूर असते. उदा. दूध, हिरवी पालेभाजी, हे अन्न पदार्थ आपल्या शरीराचे जंतुसंसर्ग आजार आणि आरोग्यापासून संरक्षण करतात
सर्व अन्नघटक स्वतःच परिपूर्ण नसतात. पण दोन-तीन अन्नघटक एकत्र वापरले तर या मिश्रणाचे पोषणमूल्य वाढते.
पोषण हा वैद्यकीय शास्त्रातला एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे.शरीराची वाढ आणि रोगप्रतिकारशक्ती योग्य पोषणावरच अवलंबून असतात.
मानवी जीवनास अत्यंत आवश्यक असलेले आयोडीन हे नैसर्गिक मूलद्रव्य आहे.
नवीन वर्षाची सुरवात उत्साहाने आणि आनंदाने आपण करतो. त्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी येणारी मकरसंक्रांत सर्वांचाच आनंद द्विगुणित करते. सर्वांना प्रेमाने व आपुलकीने हा तिळगूळ देऊन "तिळगूळ घ्या, गोड बोला' असे म्हणत स्नेह वाढवला जातो.
तेलबिया पिकांपैकी भुईमूग प्रमुख पीक आहे. भुईमुगामध्ये कर्बोदके, प्रथिने व तेल हे तिन्ही घटक मुबलक प्रमाणात असतात. ग्राहकांची या तेलास पसंती व मागणी वाढू लागली आहे.
आळीव, जवस या तेलबियांमध्ये विशिष्ट पोषणयुक्त औषधी घटक आहेत. रक्तदाब, हृदयविकार, कर्करोग या आजारांवर नियंत्रण आणणारे घटक यामध्ये आहेत. हे लक्षात घेऊन आळीव, जवस यांचा मानवी आहारात वापर आवश्यक आहे.
सातू या धान्याचा आहारातील उपयोग यात सांगितला आहे.
शरीरातले प्रत्येक काम पार पाडण्यासाठी कार्यशक्तीची गरज लागते. मोबाईल फोनला जसे चार्जिंग लागते तशीच शरीराला या कार्यशक्तीची गरज असते.
लहान मुलांसाठी कमी खर्चात सकस आहार कसा व कोणता देता येईल याची माहिती यामध्ये दिली आहे.
पौष्टिकतेच्या दृष्टीकोनातून आपण विचार केला तर कुठलेच अन्न हे चांगले किंवा वाईट नसते; पण शरीराला चांगले पोषण मिळण्यासाठी आणि मुलांची शारीरिक आणि मानसिक वाढ योग्य पद्धतीने होण्यासाठी त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे.
वेगवेगळे पदार्थ करत असताना आवर्जून लक्षात ठेवाव्यात अशा काही गोष्टी
या विभागात १ वर्षाच्या पुढील सर्वांसाठी उपयुक्त अशा काही पाककृती दिल्या आहेत.
पालक, काकडी, दाण्याचा कूट, मीठ, लिंबाचा रस एकत्र करा. छोटया कढईत तेल घालून मोहरी, हिंग, हळद व लाल मिरचीचे तुकडे घालून ती फोडणी वरील मिश्रणावर घाला आणि सगळे एकत्र करा.
वार आधी निवडून घ्या व कढईत तेल गरम करून घ्या. त्यात मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी तयार करा. नंतर त्यात गवार, शेंगदाणे, मिरची, तीळ घालून चांगले परता.
चिमणचारा-पोषाहार-उसळ/भाजी
२ वाटया तांदूळ रात्री भिजवून ठेवलेला, पोहे, मिरची आणि शेपू सर्व एकत्र करून वाटून घ्या. वाटलेल्या मिश्रणात तांदूळ पण वाटून घाला.
सर्व पीठ आणि साहित्य एकत्र करून पीठ मळा. जसे लागेल तसे पाणी घाला आणि पीठ मुरण्यासाठी बाजूला १० मिनिटे ठेवा.
गव्हाच्या पिठाचे छोटे गोळे करून घ्या. त्या गोळ्याला वाटीचा आकार दया. त्यात सारण भर आणि जाडसर परोठा लाटा. दोन्ही बाजूंनी तेल लावून छान भाजून घ्या
चिमणचारा-पोषाहार-लाडू
चांगले लाल टोमाटो शिजवून बारीक वाटून घ्या. सुके खोबरे, जिरे, बारीक वाटून शिजवलेल्या टोमाटोमध्ये घाला. चवीप्रमाणे मीठ, गुळ घाला.
६ महिने ते १ वर्षापर्यंतच्या मुलांना दयायचा आहार.डाळ व तांदूळ दोन्ही स्वच्छ धुऊन सावलीत वाळत घाला. सुकल्यानंतर मंद आचेवर भाजून त्याचा रवा काढा.
या विभागात विविध प्रकारचे जाडेभरडे धान्य जसे ज्वारी, बाजरी, नाचणी , इ. आणि त्यांचे पोषक मुल्ये दिले आहेत.
आपल्या शरीराला कोणते जीवनसत्व आवश्यक असतात आणि त्यांचे महत्व यामध्ये दिले आहे.
मध व साखर मिसळून बनवलेले दही (गोड दही), विशिष्ट प्रकारचे विरजन वापरून तयार केलेले दही (आंबट दही), मिस्ती दहीदेखील बाजारपेठेत उपलब्ध झालेले आहे.